आज विधानसभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी निधीवाटपावरून अजित पवार यांचा टीकेला रामदास आठवले स्टाईलमध्ये उत्तर दिले. "तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी" असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
#DevendraFadnavis #AjitPawar #BJP #NCP #Shayari #MaharashtraBudget #NCP #VidhanBhavan #MaharashtraAssembly